हजारवाडी

हजारवाडी,

ता. पलूस, जि.सांगली.

प्रस्तावना-

नावाविषयी माहिती:- सुरुवातीला 125 वर्षापूर्वी वसगडे येथील हजारे कुटूंबाची वस्ती याठिकाणी होती. त्यानंतर माने, शिंदे, कोळी, सूर्यवंशी, पवार, सावंत या कुटूंबाची वस्ती झाली. त्यानंतर हजारे वस्तीचे नामकरण हजारवाडी असे झाले. सुरुवातीला वसगडे, हजारवाडी अशी ग्रामपंचायत होती सन 1992 मध्ये हजारवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली सध्या सन 2001 च्या जणगणनेनुसार हजारवाडी गावची लोकसंख्या 1142 इतकी आहे.