ग्रामदैवत

  • गावामध्ये पुर्वीपासूनच लक्ष्मीचे मंदिर आहे. सदर मंदिराचा पूर्वीच लोकवर्गणीमधून जिर्णोध्दार करणेत आलेला आहे.
  • तसेच गावामध्ये हनुमान मंदिर एक आहे.
  • एक गव एक गणपतीबसविला जातो.