पुरस्कार

  • गावाला सन 2004/2005 साली बिमाग्राम पुरस्कार मिळालेला आहे.
  • गावाला सन 2005-06 मध्ये केंद्रशासनाचा निर्मलग्राम पुरस्कार मिळालेला आहे.
  • सन 2007-08 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानामध्ये प्रभावीपणे काम केले आहे.