आकडेमोडी

-:शासकीय सांख्यिकी:-

हजारवाडी ग्रामपंचायतीची स्थापना 1992 मध्ये झालेली आहे.

 1. गावची लोकसंख्या 1142.
  • पुरुष  –  543.
  • स्त्रिया –  599.
 1. ग्रामपंचायत सदस्य संख्या- 7.
  • पुरुष      –  4.
  • स्त्रिया     –  3.
 1. गावातील एकूण कुटूंबे-147.
  • दारिद्रय रेषेवरील    – 117.
  • दारिद्रय रेषेखालील  –   30.
 • गावातील मागासवर्गीय कुटूंब संख्या – ?.
 • गावातील वैयक्तिक शौचालय धारकांची संख्या – 125.
 • सामुदायिक शौचालय वापर करणा-या कुटूंबाची संख्या – ?.
 • सार्वजनिक शौचालयाचा वापर करणा-या कुटूंबांची संख्या – 22.