जमीनीबद्दल माहिती

  • गावामध्ये संपूर्ण बागायती शेती आहे.
  • गावातील एकूण जमीन – 373 हेक्टर.
  • लागवडी खालील जमीन – 360 हेक्टर.
  • पडीक जमीन – 13 हेक्टर.
  • गावठाण जमीन – 2 हेक्टर.
  • एकूण खातेदार संख्या – 411.