रोजगाराची

शेतीला जोडधंदा दुधे व्यवसाय:-

  1. गावापासून 1 कि.मी. अंतरावर चितळे यांचा डेअरी उद्योग तसेच गावामध्ये पाटील यांचा डेअरी उद्योग आहे. त्यामुळे दूध व्यवसायाला फार मोठे महत्व प्राप्त झालेले आहे.
  2. गावामध्ये हिरवा चारा मुबलक असलेने गावामध्ये गायी, म्हैसांना, मुहा या जातीच्या म्हैशींची संख्या जास्त आहे. 15 दिवसाला दुधाचे पगार होत असलेने गावातील 100% शेतकरी व शेतमजूरांकडे गायी व म्हैशी आहेत.
  3. शेणाचा वापर गोबरगॅस व शेतीसाठी खत म्हणून केला जातो.