संस्था

गावातील संस्था:-

  1. गावामध्ये पूर्वीपासूनच्या वसगडे व हजारवाडी दोन गावच्या संयुक्त दोन संस्था आहेत.
  2. प्रकाश ग्रुप वि का स सोसायटी मर्या. वसगडे या संस्थेची स्थापना सन 1952 मध्ये झालेली असून गावातील सर्व शेतकरी या संस्थेचे सभासद आहेत.
  3. लक्ष्मी सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था मर्यादित वसगडे, हजारवाडी, नागाव या संस्थेची स्थापना सन 1986 मध्ये झालेली आहे या संस्थेच्या पहिल्या तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहत. गावातील सर्व शेतकरी या संस्थेचे सभासद आहेत.