सुविधा

  • गावातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे.
  • गाव व वस्त्यांना जोडणारे रस्ते खडीकरण झालेले आहेत.
  • रस्त्यावर, पंचायतीच्यावतीने दिव्यांची सोय केलेली आहे.
  • प्रादेशि व ग्रा.पं. मालकीचा अशा दोन पाणीपुरवठा योजनांमधून गावास व वस्त्यांना शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी अपवाद वगळता दिवसातून दोन वेळा मुबलक पाणी लोकांना दिले जाते.
  • गावात सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे सांडपाण्यासाठी गटारींची व्यवस्था आहे.