गावातील समस्या

  1. स्मशानभूमी शेडची आवश्यकता आहे.
  2. बोळ रस्ते कॉंक्रीटकरण करणे आवश्यक आहे.
  3. हजारवाडी ते 5 वा मैल रस्ता डांबरीकरण होणे आवश्यक आहे.
  4. नवीन वसाहतींमध्ये रस्त्यांची व गटारींची आवश्यक आहे.
  5. कोळी मळयासाठी पाणीपुरवठा करणेसाठी पाईपलाईन अंदाजे 500 मीटर करणे आवश्यक आहे.
  6. क्रिडांगणासाठी जागेची आवश्यकता आहे.
  7. गावातील काही भागात गटारिंची व्यवस्था करणे आवश्यक आहे.