शैक्षणिक

  • गावामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. गावातील शाळेत इयत्ता 1 ते इयत्ता 4 थी पर्यत आहे.
  • शाळेची इमारत नवीन आर.सी.सी. पध्दतीची असून प्रशस्त व सुस्थित आहे.
  • शाळेमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे.

अंगणवाडी-

  • गावामध्ये 1 अंगणवाडी आहे. अंगणवाडीची इमारत नवीन आर.सी.सी. पध्दतीची आहे.
  • अंगणवाडीसाठी पंचायतीने स्वच्छतागृहाची व्यवस्था केली आहे. याच शाळेत शिक्षण घेवून अनेक विद्यार्थी , डॉक्टर, आॅडीटर, शिक्षक, सैनिक, राजकारणी, व प्रगतीशील शेतकरी झालेले आहेत.